बाळू धानोरकर काà¤à¤—à¥à¤°à¥‡à¤¸ चà¥à¤¯à¤¾ तिकीटनेच लोकसà¤à¤¾ लढणार......

तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा :- गावपà¥à¤¢à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤£à¤•डे फिलà¥à¤¡à¤¿à¤‚ग चालू......
सà¥à¤°à¤œ चाटे वणी - चंदà¥à¤°à¤ªà¥‚र लोकसà¤à¤¾ निवडणà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ रणसंगà¥à¤°à¤¾à¤®à¤šà¥€ तयारी जिकडे तिकडे सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥€ असून पकà¥à¤· शà¥à¤°à¥‡à¤·à¥à¤Ÿà¥€à¤‚कडे आपला मोरà¥à¤šà¤¾ वाढवीत आपलà¥à¤¯à¤¾ बाजूने तिकीट पकà¥à¤•ी करणà¥à¤¯à¤¾à¤•डे जो तो दिसून येत आहे. लोकसà¤à¤¾ निवडणà¥à¤•ीत कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤•डून उमेदवारीची दावेदारी करणारे शिवसेनेचे आमदार सà¥à¤°à¥‡à¤¶ उरà¥à¤« बाळू धानोरकर यांनी आपलà¥à¤¯à¤¾ आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देत मी लोकसà¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी सजà¥à¤œ आहे असे दणकेदार उतà¥à¤¤à¤° विरोधकांना दिले. चंदà¥à¤°à¤ªà¥‚र लोकसà¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤•डून विशाल मà¥à¤¤à¥à¤¤à¥‡à¤®à¤µà¤¾à¤° यांचं नाव समोर येताच कांगà¥à¤°à¥‡à¤¸ गटात खळबळ उडाली होती नंतर जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कांगà¥à¤°à¥‡à¤¸ पदाधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी पकà¥à¤·à¤¶à¥à¤°à¥‡à¤·à¥à¤ ीकडे मà¥à¤¤à¥à¤¤à¥‡à¤®à¤µà¤¾à¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ उमेदवारीचा विरोध दरà¥à¤¶à¤µà¤¿à¤²à¤¾, तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पकà¥à¤·à¤¶à¥à¤°à¥‡à¤·à¥à¤ ींनी तातà¥à¤•ाळ बैठक बोलावत चंदà¥à¤°à¤ªà¥‚र लोकसà¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी कà¥à¤£à¤¾à¤šà¤‚ नाव जाहीर केलं नाही, आता धानोरकर यांनी तडकाफडकी आमदारकीचा तथा आदी विविध सेनेतील पदांचा राजीनामा दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आणखी नवा मोड निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¤¾ असून बाळू धानोरकर लोकसà¤à¤¾ लढणार हे मातà¥à¤° यावरून सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दिसून येत आहे.
लोकसà¤à¤¾ निवडणà¥à¤•ीकरिता कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤•डून माजी खासदार नरेश पà¥à¤—लिया, आमदार विजय वडेटà¥à¤Ÿà¥€à¤µà¤¾à¤° व आमदार बाळू धानोरकर यांची नावे चरà¥à¤šà¥‡à¤¤ होती परंतॠà¤à¤¨à¤µà¥‡à¤³à¥€ मà¥à¤¤à¥à¤¤à¥‡à¤®à¤µà¤¾à¤° यांचं नाव समोर येताच चंदà¥à¤°à¤ªà¥‚र कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ नाराजी पसरली. आता आमदार बाळू धानोरकर यांनी आपलà¥à¤¯à¤¾ आमदारकीचा राजीनामा देत लोकसà¤à¤¾ लढविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पूरà¥à¤£ तैयारी केली आहे, कांगà¥à¤°à¥‡à¤¸ पकà¥à¤·à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना आधी राजीनामा दà¥à¤¯à¤¾ नंतर आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लोकसà¤à¤¾ निवडणूक साठी कांगà¥à¤°à¥‡à¤¸à¤•डून उमेदवारी देऊ असे निरà¥à¤¦à¥‡à¤¶ दिलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती असून, आता ही लोकसà¤à¤¾ निवडणूक अहिर साहेब विरà¥à¤¦à¥à¤§ धानोरकर साहेब असणार असून निवडणूक चांगलीच रंगणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खमंग चरà¥à¤šà¤¾ आहे, तर आता यात नेमकं बाजी कोण नेणार हा मातà¥à¤° चरà¥à¤šà¥‡à¤šà¤¾ विषय बनला असून आपले गणित जà¥à¤¡à¤µà¥‚न मतदारांना दिलेलà¥à¤¯à¤¾ सेवा सà¥à¤µà¤¿à¤§à¥‡à¤šà¤¾ लाठआता उमेदवारांना नकà¥à¤•ीच होणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ आटातटीचà¥à¤¯à¤¾ वातावरणात दिसून येत आहे .