गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी परंपरेला शेवटची घरघरा.....


रंगपंचमीला मलà¥à¤²à¤¾à¤‚चा थरार :- मनगटातील ताकत निगते बाहेर....
सà¥à¤°à¤œ चाटे वणी - अà¤à¤¿à¤°à¥à¤šà¥€à¤¸à¤‚पनà¥à¤¨ सà¥à¤œà¤¾à¤£ कलावंताचा सांसà¥à¤•ृतिक ठेवा असलेलà¥à¤¯à¤¾ वणी शहराला विदरà¥à¤à¤¾à¤š पूण असं मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ जात अशा या वणी शहरात होळी सणाचà¥à¤¯à¤¾ परà¥à¤µà¤¾à¤µà¤° रंगपंचमीचà¥à¤¯à¤¾ रातà¥à¤°à¥€ गà¥à¤¦à¥à¤¦à¤² पेंडी नावाचा मैदानी खेळ खेळला जातो या खेळाला शे दोनशे वरà¥à¤·à¤¾à¤šà¥€ परंपरा लाà¤à¤²à¥€ असून हा खेळ रंगपंचमी चà¥à¤¯à¤¾ दिवशी गà¥à¤¦à¥à¤¦à¤² पेंडी या खेळाचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न कà¥à¤°à¥€à¤¡à¤¾à¤ªà¥à¤°à¥‡à¤®à¥€à¤‚ना या खेळातून मरà¥à¤¦à¤¾à¤¨à¥€ मलà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ खेळांचा परिचय करून दिलà¥à¤¯à¤¾ जाते ही परंपरा कायम ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वणी शहरातील नामवंत अशी फार जà¥à¤¨à¥€ संसà¥à¤¥à¤¾ नृसिंह वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळा व शिवाजी वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळा या संसà¥à¤¥à¤¾ कारà¥à¤¯à¤°à¤¤ आहे तेवà¥à¤¹à¤¾ हा गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी खेळ जिवंत राहील या दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ या साठी पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ रत असतात .
दरवरà¥à¤·à¥€ नृसिंह वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळेचे पदाधिकारी संचालक मंडळ व सदसà¥à¤¯ सामाजिक कारà¥à¤¯à¤•रà¥à¤¤à¥‡ à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤ येऊन असे अनेक समाजोपयोगी कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® हाती घेऊन व वणी शहरातील सांसà¥à¤•ृतिक सामाजिक परंपरा जोपासत आहे .वणी शहरात गेलà¥à¤¯à¤¾ कितà¥à¤¯à¥‡à¤• वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून होळी या सणाचà¥à¤¯à¤¾ परà¥à¤µà¤¾à¤µà¤° रंगपंचमीचà¥à¤¯à¤¾ दिवशी सकाळी 8 वाजता नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पूजा करणà¥à¤¯à¤¾à¤•रिता नृसिंह वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळेत वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤ªà¤Ÿà¥‚ à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤ जमा होवून सरà¥à¤µ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळेचे पदाधिकारी रॅली काढून रंगनाथ सà¥à¤µà¤¾à¤®à¥€ मंदिरात नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पूजा करून शहरात बॅंड वाजà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गजरात गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी चà¥à¤¯à¤¾ नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दरà¥à¤¶à¤¨ शहरवासीयांना करून देतात तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर रातà¥à¤°à¥€ ला 7 ते 10 वाजेचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ यातà¥à¤°à¤¾ मैदानावर गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी या खेळाचा अनà¥à¤à¤µ येथील जनता घेतात हा खेळ खà¥à¤²à¥à¤¯à¤¾ मैदानामधà¥à¤¯à¥‡ दोन खांबांना à¤à¤• जाड दोरीचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥‚पात नाडा बांधला जातो या दोरीचà¥à¤¯à¤¾ दोनà¥à¤¹à¥€ बाजूला 10 ते 15 मलà¥à¤² जà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मनगटामधà¥à¤¯à¥‡ जोर आहे असे 10 ते 60 वरà¥à¤·à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त चे वयोवृदà¥à¤§ मलà¥à¤² पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¥à¤ªà¤°à¥à¤§à¥à¤¯à¤¾à¤¨à¤¾ ठोसे लगावणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नाडà¥à¤¯à¤¾à¤µà¤° येतात व पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¥à¤ªà¤°à¥à¤§à¥€ à¤à¤•मेकांना ठोसे मारून à¤à¤•मेकांचà¥à¤¯à¤¾ नाका तोंडातून रकà¥à¤¤ काढतात हा पà¥à¤°à¤•ार à¤à¤¯à¤‚कर असतो व कà¥à¤·à¤£à¤à¤° माणूस हादरून जातो परंतॠगà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी चा थरार वणीकर अनà¥à¤à¤µà¤¤à¤¾à¤¤ तसेच हा खेळ पाहणारà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आवेश संचारतो व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ जà¥à¤¯à¤¾ कोणाशी à¤à¤¾à¤‚डण à¤à¤¾à¤²à¥‡ असेल तर तो होळीचà¥à¤¯à¤¾ दिवशी गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी या खेळात आवाहन करतो व तà¥à¤¯à¤¾à¤š दिवशी सरà¥à¤µ राग काढतो व खेळ संपलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उरà¤à¥‡à¤Ÿ घेऊन वैर संपवतो पिढà¥à¤¯à¤¾à¤¨ पिढà¥à¤¯à¤¾ चालत आलेला हा खेळ नवà¥à¤¯à¤¾ पिढीला जà¥à¤žà¤¾à¤¤ वà¥à¤¹à¤¾à¤µà¤¾ या दृषà¥à¤Ÿà¥€à¤•ोनातून सà¥à¤°à¥‚ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नृसिंह वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळेचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· बाबाà¤à¤¾à¤Š कà¥à¤²à¤¦à¤¿à¤µà¤¾à¤° व शिवाजी वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शाळेचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· पà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ निकà¥à¤°à¥‡ , पà¥à¤°à¥à¤·à¥‹à¤¤à¥à¤¤à¤® अकà¥à¤•ेवार,पांडà¥à¤°à¤‚ग लांजेवार ,बाबूलाल पोटदà¥à¤–े , रमेश उगले, अनिल मà¥à¤œà¤—ेवर, दतà¥à¤¤à¤¾ मà¥à¤œà¤—ेवार, सà¥à¤¨à¤¿à¤² मà¥à¤œà¤—ेवार ,सà¥à¤¨à¥€à¤² आकà¥à¤•ेवार, जफर पटेल ,अबà¥à¤¦à¥à¤² गनी ,नागोराव नलà¤à¥€à¤®à¤µà¤°, दिलीप येमà¥à¤³à¤µà¤°, शेख शबà¥à¤¬à¥€à¤° , अजय बोबड,सूरà¥à¤¯à¤•ांत मोरे, सà¥à¤°à¥‡à¤¨à¥à¤¦à¥à¤° इखारे, पांडà¥à¤°à¤‚ग ताटेवार गà¥à¤°à¥à¤œà¥€ ,दिलीपराव खाडे, मोरेशà¥à¤µà¤° बॉंडे, पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ रत आहे .
आजही वणी शहराची सांसà¥à¤•ृतिक परंपरा टिकविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤°à¤¤ आहे परंतॠशासनाने व लोकपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€à¤‚नी सहकारà¥à¤¯ करावे अनà¥à¤¯à¤¥à¤¾ शेकडो वरà¥à¤·à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€ लाà¤à¤²à¥‡à¤²à¥€ गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी हा मैदानी खेळ बंद होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर आहेत तेवà¥à¤¹à¤¾ लोकपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€à¤¨à¤¿ तसेच पोलीस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ लकà¥à¤· घातले तर वणीची गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी ची परंपरा कायम राहील व येथील नागरिकांना खेळाचा आनंद घेता येईल अनà¥à¤¯à¤¥à¤¾ या खेळाला शेवटचीच घरघरा दिसून येत आहे.