WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तरुणाची गळफास लावून आत्महत्या.... पेपर झाला ...आणि घेतला तात्काळ निर्णय ?

Image

भद्रावती येथील अंकित अरविंद आसुटकर वय 17 या मुलाने नागपूर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून नेमकी याने आत्महत्या का केली, असा निर्णय तरुणाने का उचलला असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित झाले आहे.

या महिण्यातली भद्रावती येथील अत्महत्येची 3 री घटना असून तिन्ही मुलानी आत्महत्या केलेली आहे आणि फक्त 17/20 वयोगटातील मुल आहे. बारावीचा पेपर सोडवून आला आणि त्याने असा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून सध्या या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून अंकित मात्र आता जगाच्या पडद्या आड गेला असून पुढील तपास सुरू आहे. त्याच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share