तरà¥à¤£à¤¾à¤šà¥€ गळफास लावून आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾.... पेपर à¤à¤¾à¤²à¤¾ ...आणि घेतला तातà¥à¤•ाळ निरà¥à¤£à¤¯ ?

à¤à¤¦à¥à¤°à¤¾à¤µà¤¤à¥€ येथील अंकित अरविंद आसà¥à¤Ÿà¤•र वय 17 या मà¥à¤²à¤¾à¤¨à¥‡ नागपूर येथे गळफास लावून आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना समोर आली असून नेमकी याने आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ का केली, असा निरà¥à¤£à¤¯ तरà¥à¤£à¤¾à¤¨à¥‡ का उचलला असे अनेक पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ याठिकाणी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.
या महिणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥€ à¤à¤¦à¥à¤°à¤¾à¤µà¤¤à¥€ येथील अतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¥€ 3 री घटना असून तिनà¥à¤¹à¥€ मà¥à¤²à¤¾à¤¨à¥€ आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केलेली आहे आणि फकà¥à¤¤ 17/20 वयोगटातील मà¥à¤² आहे. बारावीचा पेपर सोडवून आला आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ असा निरà¥à¤£à¤¯ का घेतला? असे अनेक पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होत असून सधà¥à¤¯à¤¾ या आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¥‡ कारण गà¥à¤²à¤¦à¤¸à¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤ असून अंकित मातà¥à¤° आता जगाचà¥à¤¯à¤¾ पडदà¥à¤¯à¤¾ आड गेला असून पà¥à¤¢à¥€à¤² तपास सà¥à¤°à¥‚ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ ने सरà¥à¤µà¤¤à¥à¤° हळहळ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ होत आहे.