रामदेवबाबा माघ उतà¥à¤¸à¤µ जलà¥à¤²à¥‹à¤·à¤¾à¤¤ साजरा

दिनांक 6 व 7 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रोजी चिखलगांव लगतचà¥à¤¯à¤¾ रामदेवबाबा देवसà¥à¤¥à¤¾à¤¨ येथे माघ शॠदà¥à¤œ जनà¥à¤®à¥‹à¤¤à¥à¤¸à¤µ साजरा करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला.यामधà¥à¤¯à¥‡ हजारो à¤à¤¾à¤µà¤¿à¤•ांनी दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤šà¤¾ लाठघेतले. सकाळी रामदेवबाबाचे अà¤à¤¿à¤·à¥‡à¤• करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर कातà¥à¤°à¥€ ता. कळंब येथील रवीकà¥à¤®à¤¾à¤° चोरडिया यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ होम à¤à¤¾à¤²à¥‡. धà¥à¤µà¤œà¤¾ दिनेशजी शरà¥à¤®à¤¾ तर शà¥à¤°à¥€à¤‚गार यवतमाळ येथील वà¥à¤¯à¤¾à¤¸ यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ à¤à¤¾à¤²à¤¾.मंदीरात à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ सजावट आकरà¥à¤·à¤£à¤šà¤¾ केंदà¥à¤°à¤¬à¤¿à¤‚दू होते. समà¥à¤¦à¥à¤°à¤ªà¥‚रचे विरेंदà¥à¤°à¤œà¥€ सिसोदिया व गोपाल जोशी यांनी सजावट ची जवाबदारी सांà¤à¤¾à¤³à¤²à¥€. हजारो à¤à¤¾à¤µà¤¿à¤•ांनी महापà¥à¤°à¤¸à¤¾à¤¦ चा लाठघेतला. सतà¥à¤¯à¤¨à¤¾à¤°à¤¾à¤¯à¤£ गà¥à¤ªà¥à¤¤à¤¾, नागपूर यांचà¥à¤¯à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. वणी विधानसà¤à¤¾ आमदार संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोदकà¥à¤°à¤µà¤° पं.स. सà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ संजय पिंपलशेडे व गà¥à¤°à¤¾à¤® पंचायत सदसà¥à¤¯ यांनी रामदेवबाबाचे दरà¥à¤¶à¤¨ घेतले. रामदेव बाबा उतà¥à¤¸à¤µ समिती ची पदाधिकारी यांनी दिवसरातà¥à¤° परिशà¥à¤°à¤® केले. तसेच à¤à¤¾à¤µà¤¿à¤•ांसाठी शासन कडून मंजूर à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ विकासकामे तà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ सà¥à¤°à¥ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येईल असे समितीचे à¤à¤¡ अतिष कटारिया यांनी सांगितले.