WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक:चंद्रपूर;महाविद्यालय परिसरात आढळला महिलेचा जळालेल्या व छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह

Image

चंद्रपुरातील तुकूम-दुर्गापूर मार्गावरील विधी महाविद्यालयाच्या परिसरातील आढळला एका महिलेचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह

महिलेच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या भागात फेकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

परिसरात झुडपी जंगला लगत आढळला मृतदेह

महिलेचा जळालेला अर्धवट पाय आढळल्याने खळबळ

प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी पोलिसांना दिली माहिती

फारेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

परिसरात आढळल्या कपडे व संशयित वस्तू

पोलीस तपास सूरु

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......