WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अबब! गायीने दिले दोन तोंडाच्या वासरास जन्म

Image

(घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) दिलीप मॕकलवार,पोंभूर्णा : तालुक्यातील कसरगट्टा बेघर येथे गंगाराम धोडरे यांच्या घरी असलेल्या गाईने दोन तोंड असलेल्या वासरास काल दि. ४ ला तीन वाजता जन्म दिला. ही कालवड सुखरूप असून दोन्ही तोंड काम करित आहे. यामुळे गावकऱ्यांनी सदर कालवडीस पाहण्यासाठी एकच गर्दी केली असुन ही कालवड सुखरूप आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......