WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नवजात मुलीला सोडून आईने काढला पळ !

Image

चंद्रपूर :नवजात मुलीला सोडून आई पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारला दुपारच्या सुमाराला सात दिवसाच्या मुलीला घेऊन ती रू़ग्णालयात आली होती. सध्या मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या आईचा शोध घेत आहे.शनिवारला दुपारी दोन महिला रुग्णालयात आल्या. एकीच्या हातात बाळ होते. त्या मेडिसिन वॉर्डात पोहचल्या. तिथे एक व्यक्ती उभी होती. औषधी घेण्याच्या बहाण्याने एक महिला निघून गेली. जवळपास अध्र्या तासाचा कालावधी उलटला. ती परतली नाही. याकाळात तिच्या सोबतच्या महिलेने त्या व्यक्तीशी ओळख केली. गेलेली सोबतीण आली नाही.

ती बघून येतो असे सांगून जवळचे बाळ त्या व्यक्तीजवळ दिले आणि निघून गेली. बराच वेळ झाला त्यानंतर सुद्धा दोन्ही महिला परतल्या नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस पोहचले आणि मुलीला ताब्यात घेतले. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुलीच्या आईचा शोध पोलिस घेत आहे. या रुग्णालयात सीसीटीव्ही नाही त्यामुळे असे प्रकार येथे वारंवार होतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......