WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गॅस सिलेंडर स्फोटात जीवदान देणाऱ्या महिलेचा पोलिसांनी केला सत्कार

Image

सागर मुने, वणी

रंगारीपुरा येथील रहिवाशी रंजना बांगडे यांचे घरी दि.24/2/2020 रोजी दुपारी अचानक गॅस सिलेंडर लीक झाल्याने स्फोट होणार त्याचवेळी त्यांच्या कडे काम करणाऱ्या मंगला अरूनराव गंधेवार यांनी सतर्कता राखून आपल्या घर मालकीण यांचा जीव वाचविला या त्याच्या साहसला सलाम करून पोलिस स्टेशन वणी व महीला दक्षता समिती कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम वैभव जाधव पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी श्रीमती माया चाटसे, पोहेका शेखर वांढरे, विजय येरणे व महिला दक्षता समिती सदस्या उपस्थित होत्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR