WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अज्ञात वाहनाच्या धडकेत बहिण व भाऊ जखमी

Image

बुरांडा रोड येथील घटना

मारेगांव : ईश्वर भिमा टेकाम व अर्चना भिमा टेकाम 

हे बहिण भाऊ बुरांडा बसस्थानक नजिक सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान वरोरा कडे जाण्यासाठी गाडीची वाहत पाहत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिण भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना मारेगांव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदर अपघात बुरांडा बसस्थानकाच्या जवळ घडला असुन

जानकाई पोड येथील ईश्वर भिमा टेकाम व अर्चना भिमा टेकाम ७:३० सुमारास बुरांडा येथे गाडी ची वाटत पाहत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अर्चना टेकामच्या व ईश्वर टेकाम यांना बहिण भावाच्या डोक्याला पायाल गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हालविण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......