WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील प्राध्यापिका अंकिता ताई यांना कँडल मार्च काढून श्रद्धांजली

Image

वणी:हिंगणघाट शहरातील प्रा.अंकिता ताई यांचा अमानवी जळीत प्रकरणात अखेरचा श्वास घेतला,त्यांना न्यू प्रतिभा ट्यूशन कलासेस तर्फे वणी शहरातील साई नगरी ते शिवाजी चौक येथे कँडल मार्च काढून श्रद्धांजली चिमुकल्या विद्यार्थान तर्फे वाहण्यात आली.

यावेळी वणी शहरातील अनेक नागरिक,विद्यार्थी ,प्रामुख्याने राजुर कॉ येथीलआयोजक प्राध्यापक अजय संजय कंडेवार ,जफ़र खान( लकी मोबाइल), वैशाली मालेकर, सय्यद बशीर(एस ,अम ,एस मोबाइल) ,आयशा बशीर, आयशा सय्यद ,तब्बसुम सय्यद, दिपक देठे, राजू पिम्पड़कर ,मीनाक्षी साठे,मोहम्मद आवेश, ,नानाजी कापसे, संतोष लांजेवार, प्रेमिला चांदेकार, शकीला शेख, शीतल गारघाटे, गजानन आसूटकर, वंदना लांजेवार, आणि न्यू प्रतिभा ट्यूशन क्लासेस चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले