WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मूर्तिकार विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांचा सुतार समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

वणी : शहरात दर वर्षी सुतार समाज वणी च्या वतीने विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. हेच अवचीत्या साधून सुतार समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान आणि सत्कार समाजा तर्फे करण्यात येत असतो. या वर्षी वणी शहरातील विवेकानंद विद्यालयाचे माजी कला शिक्षक व मूर्तिकार विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांचा सुतार समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विश्वास बुरडकर यांनी चित्रकला महाविद्यालय नागपूर येथून आर्ट टीचर डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण केले आणि कला क्षेत्राला फारसा वाव नसताना त्यांनी या क्षेत्रात काम करून मोलाचे योगदान आपल्या कार्यातून दिले , बुरडकर मंडप डेकोरेशन त्याकाळी नावीन्यपूर्ण कला साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव निमित्त वणी शहरात अनेक देखावे त्यांनी साकारलेले लोक आजही आठवतात. शहरातील गजानन मंदिर , सिंधी कॉलनतील महाकाली मंदिर , रामदेव बाबा मंदिर चिखलगाव , संतोषी माता मंदिर अश्या अनेक ठिकाणी त्यांची कामे आजही आपल्याला पाहायला मिळतात. थर्मोकॉल , माती , सिमेंट , प्लास्टर ऑफ पॅरिस , काच , अश्या विविध माध्यमं मध्ये काम त्यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......