WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परशुराम पोटे यांची 'दखल न्युज भारत' च्या अमरावती विभागीय प्रतिनिधीपदी नियुक्ती

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

वणी: येथिल दखल न्युज व दखल न्युज भारत चे यवतमाळ जिल्हा सहा.प्रतिनिधी परशुराम पोटे यांची अमरावती विभागीय प्रतिनिधी म्हणुन निवड झाली आहे.

दखल न्युज व दखल न्युज भारत चे मुख्य संपादक प्रदिप रामटेके यांनी यवतमाळ जिल्हा सहा.प्रतिनिधी परशुराम पोटे यांचे कार्य बघता त्यांची अमरावती विभागीय प्रतीनिधी म्हणुन एका पञाद्वारे नियुक्ती केली आहे.

त्यांची निवड झाल्याबद्दल पञकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वञ शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......