WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील कसल्याही मदतीसाठी आजच भेट द्या www.wanicity.com या वेबसाईटला किंवा संपर्क करा 9730292827 या नंबरवर

ImageImage

A to Z Repairing Services at your doorstep in Wani घरपोच टीव्ही रिपेरिंग, फॅन, कूलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ए सी, गॅस शेगडी, नवीन बोअर, बोअर फिटटींग, नळ रिपेरिंग, कॉम्पुटर, प्रिंटर, cctv कॅमेरा रिपेरिंग, २४ तास इलेकट्रिशिअन उपलब्ध, २४ तास ऑटोसेवा उपलब्ध, प्लंबर सेवा, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, माल वाहतूक सीटर गाडी किरायाने मिळेल, जेनरेटर, JCB ,नांगरणीसाठी ट्रॅक्टर किरायाने मिळेल, घर किंवा रूम किरायाने मिळेल, गाडी साठी ड्राइवर मिळेल, घर / प्लॉट / गाडी करिता लोण मिळेल, इतर लोण काढून मिळेल, नौकरी मार्गदर्शन, ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातील, मजूर मिळेल, शेती, प्लॉट, घरे, गाड्या खरेदी विक्री अजून बरेच काही...

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले