WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगपंचायत प्रभाग क्रमांक तिन व चारच्या नागरिकांनी दिले मुखधिकारी यांना निवेदन

Image

- प्रतिनिधी सचिन मेश्राम

निवेदन देवून पाच दिवस होवून सुध्दा नगपंचायत कुठलीही दखल घेतली नाही

रस्त्यावर घरकाम बाधकामचे मुरूम टाकल्याने रस्तासह शौचालयाचे सांडपाण्याची नाली बुजल्याणे विठ्ठल जगताप यांच्या घरासमोर सांडपाणी साचून असुन घाणीचे सामज्य झालेल्याने नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने नगपंचायत व नगरसेवकानी प्रभाग क्रमांक तिन व चार मधे जावुन सुध्दा पाहिले नसल्याने नागरिकां विषय किती आत्मीयता आहे यावरून अधिकारी व नगरसेवकाची दिसून येत आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये जाणाऱ्या रस्ता एकच असल्याने नागरिकांना सांडपाणी व मुरूमावरुन जावे लागत असल्याने अनेक नागरिक पडल्याचे समजते एकतर सांडपाणी नाली मुरुमामुळे बुजल्याणे विठ्ठल जगताप यांच्या घरामध्ये पाणी जात असल्याने त्यांच्या कुटुबातील सदस्याचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी नगपंचायत अधिकारी व नगरसेवकानी दखल घेतली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचे नागरिकांकडुन बोल्या जात आहेत निवेदन वरील सही करणारे प्रभाग क्रमांक तिन व चारचे नागरीक विठ्ठल जगताप, मारोती जगताप,शोभा जगताप, रामदास सोनुले,संगीता गुहे, संतोष कुडलवर विठ्ठाबाई गेडाम, निताताई गेडाम इत्यादीच्या सहया आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले