WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

साई मंदिर चौकातील खड्डा देत आहे अपघातास आमंत्रण

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

साईमंदीर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे लोकांची व वाहणांची वर्दळ हि मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते.

परंतु काही दिवसा आधी, काही केबलच्या दुरुस्ती कामानिमित्त ,साई मंदीर चौकातील, स्ट्रीट लाईट पोलच्या बाजूला मोठा खड्डा करण्यात आला. त्यामुळे मोठी वाहणे, दुचाकीस्वार यांना, अपघातास आमंत्रण देत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. केबल दुरुस्तीचे काम पुर्ण होऊन ,पंधरवडा उलटला असुन ,त्या खड्ड्याची डागडुजी अजुन पर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडल्यावर पालिका प्रशासनाला, जाग येईल का??? असा सवाल जनतेला पडला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले