WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कर्मचार्यांचा देशव्यापी संपाला वणी मधुन संमिश्र प्रतिसाद

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, अनुकंप भरती,समान काम समान वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे,सेवानिवृत्ती वय 60 करणे,शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करणे,शेतीमालाला योग्य भाव मिळणे यासह अनेक मागण्यासाठी देशभरातील कामगार संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे नेतृत्वाखाली न्याय मागण्यांसाठी दि.8जानेवारी2020 रोजी संपाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती र.न.448 ,जुनी पेंशन फायटर संघटना यांचा सक्रिय सहभाग होता.

संपाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले,कार्यालये,बैंक व्यवहार बंद होते. विद्यार्थी हित लक्षात घेता प्रशिक्षण, क्रिडास्पर्धा स्थळी अनेक शिक्षकांनी काळ्या फिती लावुन निषेध नोंदवला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.