WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अडेगाव-खडकी रस्त्याचे खड्डे त्वरीत बुजवा- मंगेश पाचभाई

Image

वणी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन...!!

प्रतिनिधी:-संघर्ष भगत (झरी जामणी)

आमदार निधीतून मागील वर्षी तय्यार झालेल्या अडेगाव -खडकी रस्ता जड वाहतुकीमुडे मोठे मोठे खड्डे रस्तवार पडले असून या रस्ताने ये जा करणाऱ्या विध्यार्थी ,शेतकरी ,व्यापारी,मजूरवर्ग यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मोठ्या अपघाताला हा रस्ता प्राधान्य देत आहे, उद्या जाऊन होणाऱ्या मोठ्या अपघाताला जिमेदरी ही बांधकाम विभागाचे असेल यामुडे मंगेश पाचभाई व इतर सहकर्यांनी रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम विभाग वणी याना देवून निवेदन दिले आहे. निवेदन देताना युवा नेते मंगेश पाचभाई राहुल ठाकूर दिनेश जीवतोडे सुरज पेटकर आदी उपस्तीत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.