WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रामनवमी उत्सव समिती वणी ने छापलेल्या कॅलेंडरचे विमोचन यवतमाळ अर्बन बँकेचे श्रीधर कोहरे ह्यांनी केले !

Image

वणी आज दिनांक 6/1/2020 रोजी यवतमाळ अर्बन बँकेच्या सभागृहात रामनवमी उत्सव समिती वणी चे अध्यक्ष रवी बेलूरकर ह्यानी छापलेल्या कॅलेंडरचे विमोचन यवतमाळ अर्बन बँकेचे वणी विभागाचे सचिव तथा साह्य सर व्यवस्थापक श्रीधर कोहरे ह्यांनी केले त्या वेळेस व्यासपीठावर विभागीय अधिकारी अनुप नाईक हे प्रामुख्याने उपस्थितीत होते .ह्या कॅलेंडरचे वैशिष्ट्य हे विनामूल्य वितरीत करण्यात येणार असून हजारोच्या संख्येत हे छापले आहे,रंगीत असून श्री रामाचे तैलचित्र प्रथम पानावर छापले आहे ,तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या जन्मतारीख ज्या दिवशी आहे त्यांचे नाव छापले आहे त्यामुळे कार्यकर्ते जोडल्या जातील अश्या प्रकारचा हा ह्या भागातील पाहिलाच उपक्रम असल्याचे मनोगत बँकेचे वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार ह्यांनी व्यक्त केला .ह्या वेळेस सभागृहातसंचालक मा सूदर्शन कदम ,मा संजय डेहनकर मा गजानन वैदय ,अनिल शेंडे, रामेश्वर सामुद्रे, चंदू गजभिये , अमोल बडे प्रमोद सप्रे ,प्राधिकृत अधिकारी प्रसाद नावलेकर,घनश्याम कडू,अरविंद खाडे, पराग दवंडे,पंकज येवले,गजेंद्र लोहारे ,विवेकजी बदकुले सह कर्मचारी प्रामुख्याने हजर होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......