WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्यार्थ्यांन सोबत पोलीस वर्धापन दिन साजरा...

ImageImage

सागर मुने,वणी

पोलीस वर्धापन दिन सप्ताह अनुषंगाने वणी येथील विवेकानंद विद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी पोलीस हे सर्वांचे मित्र आहे, प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, त्यामुळे तुम्हा मुलांवर कोणताही अत्याचार झाला, मुलींना त्रास देत असतील किंवा कोणताही अनुचित प्रकार होत असेल तर न घाबरता पोलिसांची मदत घायची अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पोलीस विभागाचे जिविशा केंद्र वणी चे पो ह. शेखर वांढरे, गोपनीय कर्मचारी विजय राठोड यांनी सुध्दा पोलीस विभागाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर काळे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची माहिती दिली व कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेला सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.