WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आंतर जातिय विवाह करवुन समाजात नवा आदर्श निर्माण करुन दिला....

Image

माझे पितृछत्र *सुरेशराव धोटे (हातगाव)*

ग्रामिण भागातील काही अज्ञान ग्रामस्थांचा किंवा समाजातील कुपोशित विचार आणि दुष्ट दृष्टिकोन असणाऱ्या तमाम बोलत्या तोंडाना झुगारुन समाजातील विचारांना किड लागलेल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा दिमाखदार आंतरजातिय लग्न सोहळा हातगाव सारख्या छोट्याशा खेड्यागावात नुकताच पार पडला, चिरंजिव मनोज धोटे (मुलगा)

आणि चि.सौ.का. पायल अजमिरे (सुण) ह्यांचा नुकताच विवाह पार पडला ह्या सोहळ्यात समाजातील उच्च विचारसरणिचे आणि प्रगल्भ विचाराचेच लोक सहभागी झाले.

नविन पिढिचे नवे विचार आणि त्यांच्या भावंनांचा आदर करुन माझे पिताश्री श्रिमान सुरेशजी धोटे ह्यांनी समाजापुढे जणु नवा आदर्श ठेवला आहे,

आपण पाहतो प्रामुख्याने लव्हमॕरेजला सहजासहजी घरातुन विरोध असतो, उचनिच जातपात, भेदभाव ह्या हीन बाबींना महत्व देणारे महाशय समाजात अजुनही आहेत, क्वचितच एखाद्या घरात मान्यता मिळली तर ती केवळ शहरी भागातच मीळते, परंतु ग्रामिण भागातील नागरिकांना येणाऱ्या तरुण पिढिच्या हितासाठी योग्य असा निर्णय घेऊन समाजाला प्रेरणा देणारा हा विवाह सोहळा प्रथमच एका ग्रामिणभागात अनुभवायला मीळाला... (प्रिती विनोद दरेकर) ह्यांनी विचार व्यक्त केले..

सुरेश धोटे ह्यांची मुलगीम्हणुन

मला एक माणुस म्हणुन आणि एक मदतिचा हाथ म्हणुन कायमच माझ्या बाबांचा अभिमान वाटतो ...मनाला स्पर्शुन जाणारे माझ्या बाबांचे विचार खरोखरच ग्रेट आहेत...

*बेटी फाउंडेशन* च्या सर्व सभासदांनी आणि सदस्यांनी विशेष कौतुक केले...

आपल्या विचारांना आमची मानवंदना..

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.