WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रजनी पोयाम यांना 'महात्मा गांधी दर्शन पुरस्कार' जाहीर...

Image

आनंदश्री ऑर्गनायझैशन यांच्यातर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहिर करण्यात आले सदर पुरस्कारामध्ये साहित्य क्षेत्रातल्या सातत्यपुर्ण आणि भरीव कामगिरीसाठी नगर परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या रजनी पोयाम यांना 'महात्मा गांधी दर्शन पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. शाल,श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अस स्वरुप असलेला हा पुरस्कार १ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ४वाजता गणेश मंदिर संस्था वरद सभागृह फडके मार्ग डोंबिवली (पु) येथे त्यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येईल. गांधी विचारवंत लक्ष्मण गोळे व ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. रोहिदास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित सदर बक्षिस वितरण सोहळा संंपन्न होणार आहे.असे संस्थेचे अध्यक्षाने कळविले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......