WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बहुजन स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Image

वणी - परशुराम पोटे

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी 28 नोव्हेंबरला भारतात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवून स्त्री- पुरुष समानता व निर्मान करीन सामाजिक लोकशाही निर्माण केली. त्या महामनावाचा आज स्मृतिदिन वणीतील पुरोगामी विचारांच्या लोकांनी अभिवादन करून त्यांच्या कार्यची माहिती विशद केली व त्याचे अनुयायी म्हणून आपली नैतिक जिम्मेदारी आपण पण समजून घेतली पाहिजे व त्यानुसार आपण आपल्या क्षेत्रात लोकोपयोगी कार्य केले पाहिजे असे विचार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संघटक प्रवीण खानझोडे यांनी विचार व्यक्त केले.

यी कार्यक्रमाला मंगल तेलंग,किशोर हांडे,किसन कोरडे,प्रशिक बरडे,सरोज मुन,बंटी तामगडे,आकाश कवाडे,सौरभ वानखडे, दशरथ राजूरकर माजी पोलिस वणी,

परिसरतील नागरिक व युवा वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुजन स्टुडंट्स फेडरेशन वणी,संत रविदास महाराज युवा, बेलदार समाज बहूउध्येशिय संस्था,वणी प्रयत्न केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR