WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पाच विभागीय कराटे राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथमेश हरणे सुयश,,, 

Image

वणी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोदीया व आल गोदीया जिल्हा वूशू असोसिएशन यांच्या संयुक्त विधमाणे आयोजित राज्यस्तर शालेय वूशू क्रीडा स्पर्धा च्या कराटे स्पर्धेत प्रथमेश ने प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय प्रर्धेत काष पदक प्राप्त यवतमाळ जिल्याच्या इतिहासात मानाचा तुरा निर्माण केला तर समोरील राष्ट्रीय स्पर्धेत समोर जाण्याचा माणसं ठेवला.                             सण 2019-20या करिता पुणे, नाशिक, मुबंई, कोलापूर, अमरावती या पाच विभागात कराटे स्पर्धा घेण्यात आली होती त्यात पाच विभागातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असताना अमरावती विभागाअंतर्गत यणाऱ्या ईश्वर देशमुख सैनिक स्कुल दिग्रस मध्ये 10विच्या वर्गात शिक्षण घेत असलेला प्रथमेश जयता हरने मु नायगाव बु ता वणी जि यवतमाळ यांनी गोदीया येते राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रति स्पर्धा पुणे येतील स्पर्धकावर उपांत्यफेरीत माथ करीत काष पदकाचा मान मिळवला या आधी वाशीम जिल्हा येते झालेल्या शालेय क्रीडा कराटे स्पर्धेत प्रथमेश यांनी जिल्हाला सुवर्ण पदक मिळवून दिले ह्या यक्षाने शालेय प्रशीशक विजय सालोदे यांना प्रथमेश यांच्या यशाच्या शिखरावर चढन्या च्या कीमयाने तो राष्टीय स्पर्धेत स्थान मिळण्यासाठी धैयानीसी पराकाष्ठा करीत असून प्रथमेश यांच्या धैय गाठण्याची आकाशा समोर घेऊन जातील अशी आस ईश्वर देशमुख सैनिक स्कुल दिग्रस याना लागली आहे ह्या यशाचे शर्य प्रथमेश यांनी जयता मारोतराव हरने (वडील ), सौ प्रीती जयता हरने (आई ), प्राचार्य, शिक्षक, प्रशिक्षक विजय सालोदे याना दिले आहेत. 

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.