WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कामगार नेता हरवला, गुरुदास दासगुप्ता यांचे निधन...

Image

15 वर्ष देश व्यापी संपात यशस्वी भूमिका बजावणारा नेता जगाच्या पडद्या आड...

सुरज चाटे वणी :-

कॉम्रेड माजी खा. गुरुदास गुप्ता आयटक चे राष्ट्रीय माजी अध्यक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे राष्ट्रीय नेते निधन यांचे निधन झाले असून देशातील सर्व कामगार संघटना नी कामगारांच्या प्रश्नावर एकत्र येऊन संघर्ष करावा यासाठी ते आग्रही होते.

गेली 15 वर्ष देशव्यापी कामगार संप यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकसभेत कामगार,शेतकरी प्रश्नावर आवाज उठविला होता. आयटक च्या आजपासून शताब्दी वर्ष सुरू होत असताना मुंबई येथे आय टक ची आज 31 ऑक्टोबर रोजी रॅली व 2 दिवसीय राष्ट्रीय कौन्सिल मीटिंग होत आहे. आज आ यटक च्या 99 वा वर्धापन दिनाच्या दिवशी कॉम्रे ड गुप्ता चे निधन दुःखदायक आहे. सातत्याने कामगार वर्गाला प्रेरणा देणारे "जिने के लढो- लढनें के लिये जियो" हे त्यांचे प्रेरणादायी वाक्य स्मरणात राहील. कामगार चळवळीचे राष्ट्रीय नेत्रुत्व हरपले असून त्यांना काँ.एन.टी.मस्के एस. के. एम.एस.(आयटक ) नागपूर क्षेत्र महाराष्ट्र यांनी लाल सलाम दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.