WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रफिकजी रंगरेज ह्यांना मिसा बंदी अंतरंर्गत निवृत्ती वेतन सुरू !

Image

यवतमाळअर्बन बँकेत पेढा वाटून केला आनंद साजरा !

मिसबंदी अंतरंगत रफिकजी रंगरजेचे ह्यांना संघ कार्य करण्याचे कारणावरून 9 महीने अटकेत होते .सर्व मिसबंदी लोकांना 2018 पासून निवृत्ती वेतन लागू करण्यात आली.आज रोजी त्यांची थकीत बाकी रक्कम राष्ट्रीय कृत बँकेत जमा झाली .जमा झाली व दरमहा रु 10000 मिळणार आहे .ह्या करीता पेढा वाटून आनंद व्यक्त करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन बँकेचे प्राधिकृत अधिकारी प्रसाद नावलेकर ह्यानी केले ह्या प्रसंगी टिनी जब्बाल,निकी छाब्रा,संजय खडसे,जीवन चौधरी हजर होते

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.