WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुंटनखाना परिसरात संशयास्पद मर्ग आढळला....

Image

पोलीस तपास सुरू :- शंका कुशंकाणा उधाण?...

येथिल प्रेम नगर परिसरात एका ईसमाचा संशयास्पद म्रुत्यु झाल्याची घटना दिनांक 13 ला सकाळच्या दरम्यान निदर्शनास आली सदर घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.

बबन निळकंठ मुके(56)रा.मेंढोली असे मृत स्थितीत आढळलेल्या व्यक्तीचे नाव असून, बबन मुके यांना दोन मुले व एक मुलगी असुन मुले हैद्राबाद येथे राहत आहे.तर मुलीचे लग्न झाले आहे.बबनला पत्नी नसल्यामुळे तो कधी हैद्राबाद येथे मुलाकडे तर कधि मेंढोली येथे राहत असे.दि.13 सप्टेंबर शुक्रवार ला सकाळी 7 वाजता बबनचा म्रुत्युदेह आढळुन आला.या घटनेची माहिती येथिल नागरीकांनी वणी पोलीसांना दिली.त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन म्रुत्युदेह शवविच्छेदणासाठी येथिल ग्रामिण रुग्णालयात पाठविल मृतदेह दि.14 सप्टेंबरला शवविच्छेदन करुन नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.बबन मुके चा म्रुत्यु नेमका कशामुळे झाला हे अजुन अस्पष्ट असून वेग वेगळ्या शंका कुशंका ना उधाण येत असुन नेमका मृत्यू झाला तरी कसा? घातपाताचे तर काही नाही ना असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून सदर घटनेचा तपास वणी पोलीस करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले