WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळक महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात नवे पाऊल........

Image

 सागर मुने :- परिसरतील दर्जेदार शिक्षण देणारे लोकमान्य टिळक महाविद्यालयात पदव्युत्तर वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रम सुरू करावा अशी मागणी विद्यार्थी व पालक करत होते. ही मागणी लक्षात घेऊन व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी नंतर चे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व संचालक मंडळाच्या पुढाकाराने अभ्यासक्रम सुरू झाला आहे.

या शौक्षणिक वर्षापासून एम.कॉम. व एम.एस्सी. (रसायनशास्त्र) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.   रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर प्रवेशा संदर्भातील माहितीसाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांचेशी तर वाणिज्य विभागातील पदव्युत्तर प्रवेशासाठी डॉ. प्रसाद खानझोडे, यांचेशी संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुंधती निनावे यांनी केले आहे. 

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले