WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गडचांदूर गांधी चौकातील प्लॉट धारकांच्या जागेसमोरील नगर परिषद च्या बांधकामास कोर्टातून...

Image

गडचांदूर गांधी चौकातील प्लॉट धारकांच्या जागेसमोरील नगर परिषद च्या बांधकामास कोर्टातून तात्पुरता स्थगन आदेश..

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- कोर्टाच्या आदेशालाही ना जुमानता पुन्हा काम करण्याचा नगर परिषद तर्फे आज दिनांक 31 जुलै ला दुपारी प्रयत्न करण्यात आला। अभियंता पिदूरकर व कामगार बांधकाम साहित्य घेऊन काम करण्याकरिता घटनास्थळी आले होते । प्लॉटधारक विठ्ठल पुरी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी यांना कोर्टाची प्रत दाखविली।परंतु मुख्याधिकारी यांनी प्रत स्वीकारण्यास नकार दिला। पोलिसांनी नगर परिषद ला कोर्टाच्या आदेशानुसार काम बंद करण्यास सांगितले तेव्हा कुठे अभियंता पिदूरकर परत गेले। पोलीस आले नसते तर कोर्ट च्या आदेशाला न जुमानता जबरदस्तीने काम करण्याचा मनसुबा दिसुन आला । या पूर्वी जिल्हाधिकारी यांच्याही पत्राला नगर परिषद मुख्याधिकारी यांनी कचऱ्याची टोपली दाखवीत कामगारांना तातडीने काम करण्याचे आदेश दिले होते। आज सुद्धा कोर्टाची प्रत मिळाली नाही असे सांगून काम करण्याचा प्रयत्न केला गेला। यावरून नगर परिषदेच्या अरेरावी चा प्रत्यय येतो

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......