WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गडचांदूर पोलिसांनी केली 65 लाखांची दारू नष्ट

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्या मध्ये 1 एप्रिल 2015 पासून जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली। तेव्हा पासून गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। दिवसेंदिवस होत असलेल्या कार्यवाहीं ना पाहता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विलास चव्हाण यांनी मा कोर्टा कडून 65 गुन्ह्यांची परवानगी घेऊन एकूण 67 लाख रुपयांची अवैध दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष रोड रोलर द्वारे पकडण्यात आलेली देशी आणि विदेशी दारू नष्ट करण्यात आली। ही कार्यवाह गडचांदूर पासून किमान 3 किमी अंतरावर गोपालपूर गावाजवळ करण्यात आली। या कारवाई मध्ये परिसराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भगत, गडचांदूर चे ठाणेदार विलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, पोलीस उपनिरीक्षक अरविंद जगणे आदी सह कर्मचारी तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार उपस्थित होते।

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.