WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय किसनसंघाच्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांना पाठविण्यात आले !

Image

वणी भारतीय किसनसंघ शाखा वणी तर्फे मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांना निवासी नायब तहसीलदार मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली,शेतात जे वन्यप्राणी शेतात धुडगजूस घालून पिकांची जी हानी करतात त्या करीता शेतात तार कंपाउंड करीता अनुदान देण्यात यावे,शेतीच्या बी बियाणे व शेतीच्या साहित्यावरील जीएएस्टी रद्द करावा,सन 1947 चा तुकडे बंदी कायदा रद्द करा,विदर्भातील नदी जोड प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात यावी,पांदण रस्त्याची कामे पूर्ण करण्यात यावी,गेल्या अनेक वर्षांपासून न दिलेला पीक विमा कापूस,सोयाबीन त्वरीत देण्यात यावा अशे आशयाचे निवेदन मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्याना वणी येथील निवासी नायब तहसीलदार ह्यांना देण्यात येउन तहसीलदार श्याम धनमने ह्यांच्याशी भ्रमणध्वनीवर विस्तृत चर्चा शिष्टमंडळात असलेले प्रसाद नावलेकर ह्यानी केली असून शासनाकडे किसन संघाच्या भावना पोचवू असे ते म्हणाले किसन संघाचे शिष्टमंडळत अशोक गोहकार तालुका अध्यक्ष,प्रमोद सप्रे,दिलीप लोंढे,गणेश गोहणे,विजय सप्रे ,प्रसाद नावलेकर ,डॉ प्रशांत खैरे वणी तालुका प्रहार जनशक्ती पक्ष सह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकते होते .शासनाने दखल न घेतल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.