WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आयुष्याच्या व्यसपीठावर महिलांची भूमिका महत्वची - मा, सौ, उज्वलाताई गौरकार

ImageImage

आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट येते जागतिक महिला दिन साजरा ,,,,,

वणी शहरातील आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट वणी येते दिनांक ९मार्च विविध कार्यक्रम घेऊन 'जागतिक महिला दिन' साजरा करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा, सौ, उज्वलाताई गौरकार सहसंचालक आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट वणी प्रमुख पाहुणे मा सौ रंजना भडारवार , मा सौ प्रिया बोडाधकर, आधी महिला मान्यवर मंचावर उपस्थित होत्या, अमेरिकेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात काम कारणार्‍या महिलांनी आपल्या होणार्‍या शोषणाविरुध्द व अन्यायाविरुद्ध संघटितपणे पहिल्यांदा आवाज उठविला. शोषणकर्त्यांचे निषेध करीत महिला सामुदायिकरीत्या रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद केला. त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार आपणच करायला हवा. या निश्चयाने महिलांनी लढा पुकारला. याचा परिणाम असा झाला महिलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास जागृत झाला. शतकानुशतके पुरुषकेंद्री व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने, खंबीरपणे मोकळा श्वास घेतला. महिलांमधील सुप्त शक्ती जागी झाली व त्यातून जगभरातील स्त्रियांमध्ये एक प्रेरणा मिळाली. या संघटित शक्तीचा विजयी नारा देणारा दिवस होता ८ मार्च १९१0 तेव्हापासून गेली ११७ वर्षे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो.आयुष्याच्या व्यसपीठावर महिलांची भूमिका महत्व ची आहे अशी महिला दिन विषय सम्पूर्ण माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिली व इतर मन्यवरणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, किरण बेदी,सिंधुताई सकपाळ, आधी कर्तव्यदक्ष व धाडसी महिलांच्या जीवन चारित्र्य प्रकाश टाकणारे भाषण सादर केले यावेळी विद्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवशीय श्रमदान शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पुरुषोत्तम नवघरे ,प्रास्ताविक प्रा नितीन रामगिरवार व आभार जगदीश बोढाले यांनी केले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर फक्त महिला उपस्थित होत्या व मा रवींद्र गौरकार संचालक, परेश हस्ते प्राचार्य, प्रा वसंत चौधरी,प्रा प्राजक्त चेलपेलवार,आदी मन्यवरणी देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते,,,,,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......