WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रेल्वे कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Image

सेंट्रल रेल्वेच्या वनी विभागात ट्रैक मेन या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्याने किरायाच्या रुममधे सिलिंगला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास विट्ठलवाडी परिसरात उघडकिस आली आहे.

मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला दिपक मोर्या हा रेल्वे कर्मचारी तीन महिन्याच्या सुट्टीनंतर चार पाच दिवसांआधिच वनी येथे परतला असून त्याला होम क्वारंटईन ठेवण्यात आले होते. अंदाजे 26 ते 27 वर्षाचा असलेला हा कर्मचारी माजी नगरसेवक प्रकाश पिंपळ्कर यांच्या घरी किरायाने रहात होता. 14 दिवसानंतर तो कर्तव्यावर रुजू होणार होता. पण आज सकाळी त्याने घराच्या सिलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे. अत्यंत शांत व सुस्वभावी कर्मचारी म्हणून त्याची डीपार्टमेन्ट मध्ये ओळख होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.