WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

12 वी चे शिक्षण मिळणार tv चॅनलवर

Image

वणी : लोकमान्य टिळक व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्रमिक अभ्यास क्रमानुसार ऑनलाइन शिक्षणाची सुविधा 13 जुलै पासून व्हिडीओ प्रसारणाद्वारे डेन सेट टॉप बॉक्स वर 198,199 व ucn 247, GTPL 981 या चॅनल वर रोज सकाळी 11 ते 5 या वेळेत वणीतील विद्यार्थ्यांन करिता उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या you tube चॅनल वर सुद्धा अपलोड राहील, त्यामुळे वणीतील सर्व 12 वीच्या विद्यार्थ्यांनि लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......