WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द

Image

सुमित काळे :-
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीचा पालखी सोहळा यंदा पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. मात्र माउली व इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. त्या कश्या न्यायच्या यावर अजून निर्णय झालेला नाही. मात्र, पादुका पंढरपुरात पोहचविणे हि माझी जबाबदारी असेल, अशी ग्वाही वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...