WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शास्त्रीनगर येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :- एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शास्त्री नगर येथे नुकतीच घडली आहे. येथील युसूफ रफिक शेख (२९) या युवकाने सायंकाळी ७ वाजता राहत्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनात येताच तेथील नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत युवक हा दारूचा आदी असून घटनेच्या दिवशी दुपारीही दारूच्या नशेतच असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी जाऊन असून तो आई बरोबर शास्त्रीनगर येथे राहत होता. छोट्या गाडीवर ड्राइवर असलेला हा युवक लॉकडाऊन लागल्यापासून खालीच असल्याचे समजते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......