WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर वणी महामार्गावर कोळसा भरलेला ट्रक पलटी*

Image

चंद्रपूर येथून बुलढाणा जिल्ह्यात कोळसा भरून जाणारा ट्रक क्रमांक एम एच 28 बीबी.2936 या ट्रकचा बेल्ट तुटल्यामुळे घुगुस वणी महामार्गावरील सुभाषनगर जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजकावर आढळून पलटी झाला व कोळसा रस्त्यावर विखुरला गेला मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही पण काही वेळ रस्ता बंद झाला होता पोलिसांनी लगेच धाव घेऊन रस्त्यावरील ट्रक हटवीला व रस्ता सुरळीत केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......