WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधिस 51000/- मदत

Image

धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी व त्यांच्या गृप ने 51000/- CM निधी देऊन प्रलयकारी आपत्ती विरोधात खारीचा वाटा उचलून शासनाला मदत केली .

यामध्ये त्यांना सहकार्य कार्य कारिणी कविता चटकी , साधना मत्ते ,

मिनाक्षी देरकर, लता वासेकर तसेच माजी अध्यक्ष संध्या नांदेकर, किरण देरकर ,साधना गोहोकार,वृंदा पेचे , माया गौरकार, ज्योती सुर, स्वप्ना पावडे ,अर्चना बोदाडकर तसेच संध्या बोबडे ,वंदना व-हाटे , सुनिता बोढे गीतांजली माथनकर ,जयश्री अतकारे नेहा गोखरे , मिना वरारकर व गृप लिडर्स प्रेमीला पावडे,शारदा आवारी ,गिता मोहितकर वर्षा देठे, अर्चना थेरे , वृंदा पोटे,गुड्डी देरकर,लतिका हेपट,ज्योती डाखरे,नंदा थेरे,ज्योति कुचनकर,मनिषा टोंगे, शारदा पहापळे , रिता पहापळे माधुरी गोहने,प्रतिभा निमकर,सुषमा मोहितकर,अनिता पारखी,रेखा बोबडे संगिता खाडे,गीता उपरे,उषा गोवारदिपे,सविता आवारी ,वैशाली डांगे,कमल पावडे,निला भोयर आदिंनी सहकार्य केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले