WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अंगणात खेळणाऱ्या मुलीवर अल्पवयीन मुलाने केला अतिप्रसंग -

Image

यवतमाळ : अंगणात खेळणाऱ्या मुलीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार केला. ही घटना घाटंजी तालूक्यातिल तळणी येथे दी. गुरुवारी सांयकाळच्या वेळेला घडली. सहा वर्षीय मुलगी घरा शेजारी खेळत असताना घरा शेजारीच राहणाऱ्या विधी संघर्ष ग्रस्त बालकाने मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलत्कार केला. ही काळीमा फासणारी बाब घरच्या लोकांच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी आज घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.घाटंजी पोलीसांनी मुलीला यवतमाळ येथील शासकिय हाँस्पिटलला केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......