WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना महामारीला मदत करण्याचे ग्राहक प्रहार संघटनेने दिलेल्या सादेला दोन मंदिरांनी दिला प्रतीसाद !

Image

पी एम केअर्स फंडाला केली आर्थिक मदत !

पांढरकवडा येथील आखाडा वार्डातील प्रगती मंदिरांचे सचिव बंडूभाऊ बडवे ह्यांच्याशी ह्या बाबत चर्चा केली व पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री निधीला आपल्या मंदिराने मदत करावी अशी विनंती केली असता त्यांनी इतर ट्रस्टी सोबत चर्चा करून रु 5000 चा धनादेश दिला .त्यानंतर येथील प्रसिद्ध साई मंदीर चे अध्यक्ष गिरीधारीलाल झाझेरिया ह्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा रु 5000 चा धनादेश दिला आज दिनांक 12/4/2020 रोजी सायंकाळी तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांना दोन्ही चेक मंदिराचे ट्रस्टी सोबत जाऊन दिले .ह्या वेळेस ठाणेदार रामकृष्ण महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते .

प्रगती दुर्गादेवी मंदिराचे अध्यक्ष तथा संघाचे तालुका संघ चालक विष्णुपंत पाटील,सचिव बंडुभाऊ बडवे,उपाध्यक्ष संतोष चिंतावार होते

तसेच साई मंदीर चे ट्रस्टी गिरीधारीलाल झाझेरिया हे होते ,ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ,जिल्हा सल्लागार प्रमुख हणमंतू रजनलवार,अभय निकोडे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच कुलदीप राशतवार, गोपाळ गायनर, सुबोध काळ पांडे सह अनेक गणमान्य उपस्थित होते .मंदिरांनी शासनाला कोरोना हया महामारीला मदत केल्याची ह्या भागातील ही पहिलीच घटना असून अनेकांना ह्यातून प्रेरणा मिळेल असे तहसीलदार सुरेश कव्हळे म्हणाले .

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......