WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ब्रेकींग न्युज,संचार बंदीचे उल्लंघन करणार्या 20 जनांना सजा

Image

वणी न्यायालयाचा म्हत्वपुर्ण निकाल

महाराष्टातील सजा होण्याची पहीलीच असेल घटना!

वणी शहर प्रतिनिधी :-निलेश चौधरी - 8788250424

कोरोना विषाणु प्रतीबंध व नियंञन संबंधाने मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी लागु असतांना सदर संचारबंदी दरम्यान आदेशाचे पालन न केलेल्या एकुन विस आरोपी विरुद्ध कलम 169,188 भादंवी नुसार पो.स्टे वणी येथे गुन्हे नोंद करण्यात येवुन न्यायालयात दोषारोप पञ दाखल करण्यात आले होते.आज दि.9 एप्रिल रोजी मा.न्यायाधिष श्री के.के.चाफले प्रथम वर्ग न्यायालय वणी यांनी सदर गुन्ह्यातील 20 आरोपिंना प्रत्येकी 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवसाची कारावासाची सजा सुनावली आहे.

सदरची कारवाई मा. एम राजकुमार पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा नुरुल हसन अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ,पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक वणी, मा पोलीस निरीक्षक वैभव जाधव वणी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष म्हणजे संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर सजा होण्याची हि कारवाई महाराष्टातील पहिलीच असावी असे बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......