WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामपंचायत पाटण येथे बाहेर राज्यातील लोकाला धान्य व सँनिटायझर मास्क वाटप

Image

आज रोजी ग्रामपंचायत पाटण येथे बाहेर राज्यातील गरजू लोकाला १५ दिवसाचे धान्य वाटप केले आहे, व सॅनिटाझर मास्क सर्व कुटुंबातील लोकांना देण्यात आले आहे,कोरोना विषाणूला मात करण्यासाठी मोठी मदत करण्यात आली आहे, ग्रामपंचायत पाटण येथे श्री, रमेश हलालवर उपसरपंच श्री,प्रवीण नोमुलवार ग्रामविकास अधिकारी श्री , विजय उईके साहेब व ग्रामपंचायत सदस्य बोनगीरवार यांच्या हस्ते बाहेर राज्यतील लोकाला धान्य व ग्रामस्थना सनिटाझर व मास्क वाटप केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......