WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

औषध प्राषन करुन ईसमाची आत्महत्या, विविध चर्चेला उधाण

Image

•विषारी औषध प्राषन का केले? याचे खरे कारण अद्याप कळु शकले नाहीत....!!

राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणूस हतबल झाला असून कोणता निर्णय घेईल सांगता येत नाही. परंतु असे जरी खरे नसले मात्र..विविध चर्चेला उधाण आले आहे.

एका ईसमाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना सुर्ला येथे उघडकिस आली आहे.

महादेव तोडासे (५२)रा. सुर्ला ता. झरी-जामणी असे मृतकाचे नाव आहे. दि. २८ मार्च ला पहाटेच्या सुमारास महादेव तोडासे यांच्या तोंडाला फेस येऊन असल्याचे कुटूंबातील सदस्यांच्या लक्षात आले. परिणामी महादेवला उपचाराकरिता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृत्युदेह कुटूंबाच्या स्वाधिन करण्यात आला.

त्याचे पाठिमागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. महादेव यांनी विषारी औषध प्राषन का केले? याचे खरे कारण अद्याप कळु शकले नाहीत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......