WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हे 3 आठवडे सोडा! पुढची ही तयारी ठेवायला हवी

Image

मुंबई-सह्याद्री न्यूज...

राज्यात कोरोना चा धुमाकूळ घातला असतांना आज सकाळी वर्तमानपत्र आणि वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या यापैकी पाच महत्वाच्या बातम्या सांगावं वाटते.

'हे सर्व 3आठवड्यात संपेल असं नाही, पुढची तयारी ठेवायला हवी' देशभरात कोरोना विषाणू च्या समूळ नष्ट करण्यासाठी सरकार ने सर्वत्र 'लॉकडाउन' केला आहे. पण मात्र, पुढील 3 आठवडे हे सर्व संपेल असं नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल' असे मत अन्न, नागरी पूरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. या प्रसंगी ते माध्यमाशी बोलत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले