WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक! निरोगी झालेल्या 10% लोकांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण.

Image

जगभरात सध्या 1 लाखांहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. यातील 78 हजार एकट्या चीनमधील आहेत.कोरोनाव्हायरसचे मुळ चीनपासून सुरू झाले. चीनमध्ये तीन हजारहून अधिक लोकांचा जीव घेतल्यानंतर आता काही प्रमाणात त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. चीनमधील जवळजवळ 78 हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ 5 हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत. मात्र कोरोनाचे केंद्र स्थान असलेल्या वुहानमध्ये सध्या एक धक्कादायक प्रकार घडत आहे. शहरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार निरोगी झालेल्या रुग्णांपैकी 10% रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. हे कसे घडले ते मात्र अद्याप कोणाला कळू शकलेले नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......