WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाच्या दहशतीत त्याने केला उपाशीपोटी १३० किमीचा पायी प्रवास

Image

कोरोनाने थैमान घातल्याने संचार बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी घरी जाण्याच्या ओढीने २८ वर्षीय एका युवकाने नागपूर ते सिंदेवाही असा १३० किमीचा उपाशी पोटी पायदळ प्रवास करून गाव गाठले. नरेंद्र विजय शेळके (२८) रा. जाम ता. सावली असे त्या युवकाचे नाव आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......