WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भालर गावाने स्वतःला केले क्वॉरंटाइन*

Image

➡ वणी : करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील भालर ग्रामपंचायतीने स्वतःला क्वॉरंटाइन केले आहे. युवा एकता बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या विशेष सहभागातून गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बांबूचा अडथळा घालून बंद केले आहे. गावाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून तेथे ग्रामस्थ खडा पहारा ठेऊन आहे बाहेरच्यांना संपूर्ण गावबंदी जाहीर केली आहे. आतून बाहेर आणि आणि बाहेरून आत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......