WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजरीतील संशयित रुग्ण निगेटिव्ह, रुग्णालय नी तपासणी नंतर दिली घरी जायची सुट्टी

Image

तो संशयित रुग्ण निगेटिव्ह रुग्णालय नी तपासणी नंतर दिली घरी जायची सुट्टी

कोरोना नाहीच

माजरीत ऐकताच आनंदात

माजरी :- माजरीतला तो कोरोना वायरस चा संशयित रुग्ना ची नागपूर च्या मेडिकल कॉलेज मध्ये तपासणी केली असता तो निगेटिव्ह असल्याची डॉक्टरानी पुष्टी केली आहे तो कोरोना चा रुग्ण नसून तो सामन्य आहे डॉक्टरानी त्याला दिलासा देत घरी जाण्याचा सल्ला दिला व परत आला आहे माजरीत त्या व्यक्तीला कोरोना नाही हे माहीत होताच त्यांचे नाते संबंध मित्र व संपूर्ण माजरी ने आनंद व्यक्त केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......