WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जैताई नवरात्रोत्सव रद्द

Image

वणी दि.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन

जैताई देवस्थानने दि. 25 मार्च ते 2 एप्रिल 2020 पर्यंत आयोजित चैत्र नवरात्रातील कीर्तन महोत्सव , विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांचे व्याख्यान आणि संस्कार भारतीच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमासह अन्य कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच नवरात्रात रोज होणारे महाप्रसादाचे वितरणही होणार नाही असे देशस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार ह्यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-------------------------------------------------------

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले