WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजुरा येथील व्यापारी अनिल गोखरे यांची वर्धा नदीत आत्महत्या !

Image

राजुरा येथील गडचांदूर रोडवरील हार्डवेअरचे व्यापारी अनिल गोखरे वय अंदाजे 55 राहणार रामनगर कॉलनी राजुरा हे आज शनिवारला रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान वर्धा नदी पुलावरून नदीत उडी घेत असताना काही प्रवास्यांना दिसलें असता त्यांनी तात्काळ राजुरा पोलीस ठाणे येथे माहिती दिली.

वृत्त लिहीत पर्यंत राजुरा पोलीस ठाण्याची चमू राजुरा बामणी रोडवरील वर्धा नदी घटनास्थळी पोहोचले असून गोताखोर नदीपात्रात शोध घेत असून अजून शव हाती लागले नव्हते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......